Wednesday, 26 January 2022

ebooks

https://sahitya.marathi.gov.in/%e0%a4%87-%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%95-%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%8a%e0%a4%a8%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%a1/

२६ जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिवस

प्रजासत्ताक दिवस : हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी फार महत्वाचा आहे. त्यापैकी एक म्हणजे ‘प्रजासत्ताक दिन’ हा होय. दर वर्षी जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जतो. आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा ‘प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो. आमचा भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राज्य आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला. त्यादिवसापासून प्रजेची सत्ता सुरु झाली.
 
हा दिवस भारतात सर्वत्र साजरा केला जातो. भारताच्या राजधानीत या दिवशी सकाळी ध्वजारोहणा नंतर लालकिल्ल्यावरून पंतप्रधान्नांचे राष्ट्राला उद्देशून भाषण होते. या समारंभाचा मुख्य कार्यक्रम भारताची राजधानी दिल्ली येथे होतो.या कार्यक्रमात भारताती सर्व घटकराज्ये भाग घेतात. भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शनघडविणारी भली मोठी मिरवणूक काढतात. प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरांत आणि गावागावातून ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा होतो. शाळांतून, सरकारी कार्यालयांतून व अन्यत्रही सकाळी ध्वजवंदन व अन्य मनोरंजनाचे कार्यक्रम होतात.ठिकठीकाणी प्रभातफेर्या भाषणे, प्रदर्शन यांचे आयोजन केले जाते. धाडशी मुलांचा,आणि विविध क्षेत्रात कर्तुत्व गाजविनार्यांचा या दिवशी सरकार तर्फे गौरव केला जातो. अनेक ठिकाणी रात्री रोशनाई केली जाते. प्राथमिक शाळांतून मुलांना खाऊ हि वाटला जातो. मुले हि आनंदित होतात.
 
शाळांना तोरणे-पताका आपले तिरंगी ध्वज लावली जातात. लहान मोठी मुले तीरंगी ध्वज मोठ्या उत्साहाने हातात  घेऊन भारत मातेचा जयघोष करीत प्रभात फेरीत भाग घेतात.सर्व विध्यार्थी अध्यापक, मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण  केले जाते. शाळेतील, एन. सी. सी. व स्काउट चे विध्यार्थी सुंदर संचलन करतात. शाळेतील वाद्य -वृंदा वरही राष्ट्रीय गाणी वाजविली जातात. तसेच मुले मुली आपापल्या आवडीची राष्ट्रगीते गातात. भाषणे करतात, नंतर सर्वजण राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतो. मुख्याध्यापका कडून गुणी विध्यार्थ्यांचे कौतुक होते व त्यांना सम्मान पत्रे दिली जातात.
या दिवशी संपूर्ण देशभर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसून येते. पण निव्वळ उत्साहात दिवस साजरा केल्याने आपली जबाबदारी संपत नाही. खरे तर हा प्रतीज्ञेचा दिवस ! लोकशाहीच्या उदघोषाचा दिवस ! प्रत्येक भारतीयाने या महत्वाच्या दिवशी देशासाठी देशहितकारक कार्य करण्याची प्रतीज्ञां केलीच पाहिजे, आणि त्यानुसार वागले पाहिजे. असे राष्ट्रीय दिन साजरे केल्या मुळे प्रत्येकाच्या मनातील राष्ट्रीय भावना राष्ट्र प्रेम अधिक उसळून, उजळून निघते.

Tuesday, 25 January 2022

कर्तव्य

आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुखः करीत बसू नका,कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका. सतत कर्तव्य करीत राहा,आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

Sunday, 23 January 2022

📚 चर्चित पुस्तके #𝗡𝗲𝘄𝗕𝗼𝗼𝗸𝘀

📚 चर्चित पुस्तके #𝗡𝗲𝘄𝗕𝗼𝗼𝗸𝘀 📚
---------------------------------------------

● 𝗜𝗻𝗱𝗶𝗮 𝗣𝗼𝘀𝗶𝘁𝗶𝘃𝗲:𝗡𝗲𝘄 𝗘𝘀𝘀𝗮𝘆𝘀 𝗮𝗻𝗱 𝘀𝗲𝗹𝗲𝗰𝘁𝗲𝗱 𝗖𝗼𝗹𝘂𝗺𝗻𝘀 :-चेतन भगत
● 𝗚𝗮𝗺𝗲 𝗖𝗵𝗮𝗻𝗴𝗲𝗿 :- शाहिद आफ्रिदी
● 𝗗𝗮𝗿𝗸𝗻𝗲𝘀𝘀 𝘁𝗼 𝗟𝗶𝗴𝗵𝘁 :- लामार ओडोम 
● क्रिकेट वर्ल्ड कप : द इंडियन चॅलेंज :- आशीष रे 
● दीपा करमरकर:द स्माॅल वंडर :-बिसवेश्वर नांदी
● 𝗖𝗵𝗮𝗻𝗴𝗶𝗻𝗴 𝗜𝗻𝗱𝗶𝗮 :- डॉ. मनमोहन सिंग
● सेंचुरी टू अवर टाईम्स:- राजमोहन गांधी
● 𝗠𝗧𝗥 𝗔 𝗕𝗶𝗼𝗴𝗿𝗮𝗽𝗵𝘆 :- के. चंद्रहास वडॉ. के. लक्ष्मीनारायण
● 𝗨𝗻𝗱𝗮𝘂𝗻𝘁𝗲𝗱: 𝗦𝗮𝘃𝗶𝗻𝗴 𝘁𝗵𝗲 𝗜𝗱𝗲𝗮 𝗼𝗳 𝗜𝗻𝗱𝗶𝗮:- पी. चिदंबरम 
● 𝗧𝗵𝗲 𝗘𝗽𝗶𝗰 𝗝𝗼𝘂𝗿𝗻𝗲𝘆 𝗼𝗳 𝘁𝗵𝗲 𝗚𝗿𝗲𝗮𝘁 𝗗𝗮𝗿𝗮 𝗦𝗶𝗻𝗴𝗵:- विंदू दारासिंग
● 𝗜𝗻𝗱𝗶𝗮 𝗶𝗻 𝗗𝗶𝘀𝘁𝗿𝗲𝘀𝘀:-ममता बनर्जी
● 𝗦𝗶𝗺𝗽𝗹𝗶𝗰𝗶𝘁𝘆 𝗮𝗻𝗱 𝗪𝗶𝘀𝗱𝗼𝗺:-दिनेश शाहरा
● 𝗧𝗵𝗲 𝗜𝗻𝗰𝗼𝗺𝗽𝗹𝗲𝘁𝗲 𝗠𝗮𝗻 :-विजयपत सिघांनिया
● इंडिया आफ्टर मोदी: पाॅप्युलिझम अंड द राईट:- अजय गुडवर्थी
● गोपाळगंज टू रायसीना रोड:- लालूप्रसाद यादव
● 𝗡𝗼𝘁 𝗝𝘂𝘀𝘁 𝗔 𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗦𝗲𝗿𝘃𝗮𝗻𝘁 :- अनिल स्वरूप 
● इंडियन फिस्कल फेडरॅलीझम”:- वाय. व्ही. रेड्डी व जी. आर. रेड्डी
● 𝗧𝗵𝗲 𝗧𝗵𝗶𝗿𝗱 𝗣𝗶𝗹𝗹𝗮𝗿 :- रघुराम राजन
● इन कमांडर इन चीट : हाऊ गोल्फ एक्सप्लेन्स ट्रम्प:-रिकी रॅली
● 𝗧𝗵𝗲 𝗚𝗶𝗿𝗹 𝗶𝗻 𝗥𝗼𝗼𝗺 105:- चेतन भगत
● 𝗧𝗵𝗲 𝗠𝗼𝗺𝗲𝗻𝘁 𝗼𝗳 𝗟𝗶𝗳𝘁:- मेलिंडा गेटस
● 𝗕𝗿𝗶𝗹𝗹𝗶𝗮𝗻𝗰𝗲 : 𝗧𝗵𝗲 𝗠𝗮𝗻𝘆 𝗟𝗶𝘃𝗲𝘀 𝗢𝗳 𝗩 𝗞 𝗞𝗿𝗶𝘀𝗵𝗻𝗮 𝗠𝗲𝗻𝗼𝗻 :- जयराम रमेश (व्ही के कृष्णा मेनन यांचे आत्मचरित्र)
● एक था डॉक्टर एक था संत :-अरुंधती रॉय 
● भारत बोध का संघ : २०१९ का महासमर:- के सी अग्निहोत्री 
● 𝗧𝗵𝗲 𝗟𝗼𝘀𝘁 𝗗𝗲𝗰𝗮𝗱𝗲:- पुजा मेहरा 
● 𝗡𝗼 𝗛𝗼𝗹𝗱𝘀 𝗕𝗮𝗿𝗿𝗲𝗱 : 𝗠𝘆 𝗬𝗲𝗮𝗿𝘀 𝗜𝗻 𝗣𝗼𝗹𝗶𝘁𝗶𝗰𝘀 :- नारायण राणे (आत्मचरित्र)
●अ कंट्री कॉल्ड चाईल्डहूड :- दीप्ती नवल (आत्मचरित्र ) 
● '𝗖𝗹𝗼𝘀𝗲 𝘁𝗼 𝘁𝗵𝗲 𝗕𝗼𝗻𝗲' :- मॉडेल लिसा रे (आत्मचरित्र )
● 𝗗𝗲𝗳𝗶𝗻𝗶𝗻𝗴 𝗜𝗻𝗱𝗶𝗮 : 𝗧𝗵𝗿𝗼𝘂𝗴𝗵 𝗧𝗵𝗲𝗶𝗿 𝗘𝘆𝗲𝘀 " :- सोनिया सिंग 
● दोपहरी:- पंकज कपूर
● 𝗘𝘃𝗲𝗿𝘆 𝗩𝗼𝘁𝗲 𝗰𝗼𝘂𝗻𝘁𝘀 :- 𝗧𝗵𝗲 𝘀𝘁𝗼𝗿𝘆 𝗼𝗳 𝗜𝗻𝗱𝗶𝗮𝘀 𝗘𝗹𝗲𝗰𝘁𝗶𝗼𝗻:- नवीन चावला
● अटल जी ने कहा:- ब्रिजेन्द्र रेही 
● 𝗛𝗮𝗹𝗳 𝗟𝗶𝗼𝗻 :- विनय सीतापती 
● 𝗧𝗵𝗲 𝗕𝗼𝗺𝗯𝗮𝘆 𝗣𝗹𝗮𝗻 :- संजय बारू व मेघनाद देसाई
● रेखा द अनटोल्ड स्टोरी:- यासीर खान 
● 𝗧𝗵𝗲 𝗥𝗲𝗽𝘂𝗯𝗹𝗶𝗰 𝗘𝘁𝗵𝗶𝗰 :- रामनाथ कोविंद 
● 𝗘𝘅𝗮𝗺 𝗪𝗮𝗿𝗿𝗶𝗼𝗿𝘀 :-- नरेन्द्र मोदी
● 𝗔 𝗖𝗲𝗻𝘁𝘂𝗿𝘆 𝗶𝘀 𝗡𝗼𝘁 𝗘𝗻𝗼𝘂𝗴𝗵 - सौरभ गांगुली
● 2 जी सागा अनफोल्ड्स - ए. राजा
● इलेक्शन एटलस ऑफ इंडिया - नसीम झैदी
● 𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗲𝗮𝘁 𝗠𝗮𝗿𝗰𝗵 𝗼𝗳 𝗗𝗲𝗺𝗼𝗰𝗿𝗮𝗰𝘆: 𝗦𝗲𝘃𝗲𝗻 𝗗𝗲𝗰𝗮𝗱𝗲𝘀 𝗼𝗳 𝗜𝗻𝗱𝗶𝗮𝘀 𝗘𝗹𝗲𝗰𝘁𝗶𝗼𝗻 :-एस. वाई कुरेसी
● द आर्ट ऑफ द डील ;- डोनाल्ड ट्रम्प
● राज टु स्वराज :-. - रामचंद्र प्रधानव्हा
● मातोश्री :- सुमित्रा महाजन
● दो लोग:- गुलजार
● हिट रिफ्रेश :- सत्या नाडेला
● आंबडेकर ,गांधी आणि पटेल :- राजा शेखर बिंदू
● इंदिरा :- इंडियन मोस्ट पॉवरफुल प्राईम मिनिस्टर:- सागरिका घोष
● इंदिरा गांधी :-अ लाईफ इन नेचर :- जयराम रमेश 
● द फायर बर्न्स ब्लू : अ हिस्ट्री ऑफ वुमेन क्रिकेट इन इंडिया :- के केशव आणि सिद्धांत पाठक
● 𝗙𝗮𝗯𝗹𝗲𝘀 𝗼𝗳 𝗙𝗿𝗮𝗰𝘁𝘂𝗿𝗲𝗱 𝗧𝗶𝗺𝗲𝘀 :- मनीष तिवारी 
● फ्री हिट:- सुप्रिता दास
● ज्वेलरी – डॉ. गुलाब कोठारी'
● अनटोल्ड स्टोरी ऑफ ब्रॉडकास्टिंग' – डॉ. गौतम चटर्जी
● सरदार पटेल: युनिफायर ऑफ मॉडर्न इंडया :-आर.एन.पी. सिंग
● 281 एंड बियॉन्ड:-व्ही .व्ही .एस. लक्ष्मण
● ब्रीफ आन्सर्स टू द बिग क्वेश्चन्स’:-स्टीफन हॉकिंग
● 𝗛𝗶𝗱𝗱𝗲𝗻 𝗜𝗻𝗱𝗶𝗮 :- लतिका नाथ
● सी.यू. टुमॉरो एट नाइन :- दीपल सक्सेना
● परमवीर परवाने:-डॉ. प्रभा किरन जैन 
● हील्ड :- मनीषा कोइराला
● केदारनाथ:-मंजीत नेगी
● महाराणा प्रताप : अजेय योद्धा’:-रीमा हूजा
● द लीडरशिप :- प्रमोद शर्मा
● ललिता ऑफ्टर शास्त्रीजी’:-संजय तिवारी
● द पैराडॉक्सिकल प्राइम मिनिस्टरः नरेंद्र मोदी एंड हिज इंडिया:-शशि थरूर
● 𝗦𝘁𝗼𝘁𝘆 𝗦𝗼 𝗙𝗮𝗿 :-संदीप मिश्रा
● मुव्हिंग ऑन, मुव्हिंग फॉरवर्ड – 𝗔 𝗬𝗲𝗮𝗿 𝗜𝗻 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲 -वेंकैया नायडू
● द रूल ब्रेकर्स :-प्रीति शिनॉय
● द आयर्न लेडी – इंदिरा’ :-सत्यम पारीक
● डेमोक्रेसी ऑन द रोड:-रुचिर शर्मा
● कर्मयोगी :-रामेंद्र सिन्हा
● '𝗜𝗻𝗱𝗼𝗺𝗶𝘁𝗮𝗯𝗹𝗲 - 𝗔 𝗪𝗼𝗿𝗸𝗶𝗻𝗴 𝗪𝗼𝗺𝗮𝗻'𝘀 𝗡𝗼𝘁𝗲𝘀 𝗼𝗻 𝗟𝗶𝗳𝗲, 𝗪𝗼𝗿𝗸 𝗮𝗻𝗱 𝗟𝗲𝗮𝗱𝗲𝗿𝘀𝗵𝗶𝗽'. - आत्मचरित्र - अरुंधती भट्टाचार्य

#𝗡𝗲𝘄𝗕𝗼𝗼𝗸𝘀