Posts

Showing posts from August, 2024

News of ASSM Medha

Image

वैविध्यपूर्ण वाचनासाठी आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाचा वापर वाचकांनी करणे काळाची गरज : प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी

वैविध्यपूर्ण वाचनासाठी आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाचा वापर वाचकांनी करणे काळाची गरज : प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी मेढा/दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालात डॉ.एस आर रंगनाथान यांच्या जयंती प्रीत्यर्थ वन डे वर्कशॉप ओन इम्पोर्टन्स ऑफ रीडिंग घेण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गीरी यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची आवड जोपासावी हा संदेश दिला तसेच विद्यार्थी दसेत विद्यार्थ्यांनी संदर्भ पुस्तकाचे वाचन केले पाहिजे तसेच सध्याच्या आधुनिक युगात ऑडीओ बुक्स एकले पाहिजेत तसेच माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यानी आपले ज्ञान वाढविले पाहिजे असा बहुमूल्य संदेश दिला तसेच ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन मा. प्राचार्याच्या हस्ते करण्यात आले. मा. प्राचार्य यांनी आपल्या मनोगतात वाचन केले तरच आपल्या करिअर ला दिशा मिळेल “वाचाल तर वाचाल” हा संदेश दिला व ग्रंथपाल दिनाच्या शुभेछ्या दिल्या. कार्यक्रमासाठी मा.उप प्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे उपस्थित होते त्यानी आपल्या मनोगतात वाचन सवयी चे महत्त्व सांगितले आणि वाचनातील सातत्य हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ल