मेढा - जावळी
जावळी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याचा एक तालुका आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बर्याच पाऊलखुणा या तालुक्यात आहेत. ? जावळी महाराष्ट्र • भारत — तालुका — प्रमाणवेळ भाप्रवे ( यूटीसी+५:३० ) भाषा मराठी तहसील जावळी पंचायत समिती जावळी जावळी हा इतिहासाचा वारसा असलेला प्रांत आहे तालुक्यातील शासकीय कामे ही मेढा या ठिकाणी होत असुन तालुक्यामधे मेढा, कुडाळ व करहर हि बाजारपेठची गावं आहेत. जावळी म्हटलं कि डोळ्यासमोर उभा राहतो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मग तो जावळी स्वराज्यात सामील केल्याची लढाई असो वा स्वराज्यावर चालून आलेल्या शत्रुचा केलेला पराभव असो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं हे जावळीचं खोरं स्वातंत्र्यपुर्व तसेच स्वातंत्र्यानंतर दोन भागात विभागले गेले व त्याचे जावळी व महाबळेश्वर असे दोन तालुके उदयास आले. OverView of Medha Medha is not village now. Medha is now panchayat. Now medha changing very fast and converting to city. Now here one Pharmaceutical collage. BA BSC B.COM COLLAGE, 5-6 ENGLISH MEDIUM SCHOOL. Medha is a Village in Jawali