Skip to main content

Posts

मेढा - जावळी

जावळी  हा  भारताच्या   महाराष्ट्र  राज्यातील  सातारा जिल्ह्याचा  एक  तालुका  आहे.  तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बर्‍याच पाऊलखुणा या तालुक्यात आहेत.    ? जावळी महाराष्ट्र  •  भारत —   तालुका   — प्रमाणवेळ भाप्रवे  ( यूटीसी+५:३० ) भाषा मराठी तहसील जावळी पंचायत समिती जावळी जावळी हा इतिहासाचा वारसा असलेला प्रांत आहे तालुक्यातील शासकीय कामे ही मेढा या ठिकाणी होत असुन तालुक्यामधे मेढा, कुडाळ व करहर हि बाजारपेठची गावं आहेत. जावळी म्हटलं कि डोळ्यासमोर उभा राहतो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मग तो जावळी स्वराज्यात सामील केल्याची लढाई असो वा स्वराज्यावर चालून आलेल्या शत्रुचा केलेला पराभव असो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं हे जावळीचं खोरं स्वातंत्र्यपुर्व तसेच स्वातंत्र्यानंतर दोन भागात विभागले गेले व त्याचे जावळी व महाबळेश्वर असे दोन तालुके उदयास आले. OverView of Medha Medha is not village now. Medha is now panchayat. Now medha changing very fast and converting to city. Now here one Pharmaceutical collage. BA BSC B.COM COLLAGE, 5-6 ENGLISH MEDIUM SCHOOL. Medha is a Village in Jawali

मराठी

www.esahitya.in

ई साहित्य प्रतिष्ठान www.esahity.in www.esahity.com  एक प्रसन्न अनुभव प्रिय वाचक मित्र मैत्रिणींनो, सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. करोनामुळे सगळे व्यवहार ठप्प झाले, पण ई साहित्य नाही. ई साहित्य दुप्पट नव्हे, चौपट नव्हे तर ३० पट जोमाने कामाला लागलं. खरंच. वाचकसंख्येत चक्क तीसपट वाढ झाली. ई साहित्यवर सहसा ग्रामीण आणि विदेशातले वाचक जास्त असत, पण मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर असे वाचक फ़ार कमी असत. या काळात शहरी वाचकांचा पायरव ई साहित्यवर वाढला. पुस्तकांचे डाऊनलोड तर तीसपटींनी वाढलेच, पण लेखकांच्या संख्येतही वाढ झाली. २०१९ मध्ये संपूर्ण वर्षात १५७ पुस्तके प्रकाशित झाली होती. आता या साडेसात महिन्यांत तेवढी झाली. पुस्तकांच्या दर्जातही लक्षणीय वाढ झालेली तुम्हाला जाणवेल. ई साहित्यच्या नवीन वेबसाइटवर, www.esahity.in वर वाचकांचा ओघ प्रचंड वाढतो आहे. तुम्हीही एकदा पहाल तर प्रथमदर्शनी प्रेमात पडाल. ई साहित्यवर आता ईपब चा नवीन सेक्शनच सुरू झाला आहे. त्यात आठवड्याला तीन पुस्तके येतात. ऑडिओ पुस्तकांचाही ओघ वाढत आहे. दर महा वीस नवीन पुस्तकं, नियतकालिकं येत आहेत. बारा वर्षं अखंडपणे हा यज्ञ चालू राहिला व ग

Mahatma Gandhi Punyatithi in Marathi :

Mahatma Gandhi Punyatithi in Marathi 2022 : ‘राष्ट्रपिता’ महात्मा गांधी यांची ३० जानेवारी १९४८ रोजी वयाच्या ७८ व्या वर्षी नथुराम गोडसेने हत्या केली होती. या महान नेत्याच्या ७४ व्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही त्यांचे स्मरण करत आहोत. भारत दरवर्षी ३० जानेवारी हा महात्मा गांधी यांची पुण्यतिथी शहीद दिन म्हणून साजरा करतो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठीही हा दिवस साजरा केला जातो. महात्मा गांधी यांनी अहिंसेचा ध्वज उभारला २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे मोहनदास करमचंद गांधी म्हणून जन्मलेल्या महात्मा गांधींनी भारतात परत येण्यापूर्वी आणि ब्रिटिश राजवटीविरुद्ध स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करण्यापूर्वी त्यांचे उच्च शिक्षण इंग्लंडमध्ये घेतले. त्यांनी भारतात ‘अहिंसेचा’ झेंडा रोवला आणि बलाढ्य इंग्रजांशी अहिंसक आंदोलने करून लढा दिला. Reference : https://marathime.com/mahatma-gandhi-punyatithi-in-marathi/

SET EXAM Result

*Set exm Result* https://setexam.unipune.ac.in/Result.aspx