डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जन्मदिवस ग्रंथपाल दीन भारतात साजरा करण्यात येतो. ग्रंथालय हे केवळ पुस्तकांचं संग्रहालय न होता ती एक संस्था व्हावी चळवळ व्हावी म्हणून अहोरात्र झिजणाऱ्या डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा 12 August रोजी आज जयंती आहे. ग्रंथालयांना जास्तीत जास्त लोकाभिमुख बनवणं, त्याचा फायदा सर्वसामान्यांना व्हावा यासाठी त्यांनी ग्रंथालयाची पंचसूत्री तयार केली. ज्याआधारावरच ग्रंथालयशास्त्राचा पाया रचला गेला आहे. भारतातच नाही तर जगभरातल्या सर्वच ग्रंथपालांना रंगनाथन यांच्या तत्त्वांचा अभ्यास करावाच लागतो. ग्रंथालयशास्त्र म्हटलं की डुई डेसिमल वर्गीकरणाचे जनक मेलविल डुई आणि डॉ. एस. आर. रंगनाथन या दोघांचं नाव सर्वांत आधी घेतले जातं. आज भारतामध्ये ग्रंथालय आणि माहितीशास्त्रामध्ये जी काही प्रगती झालेली दिसत आहे त्यामध्ये सर्वाधिक मोठं योगदान डॉ. एस. आर. रंगनाथन यांचं आहे. त्यामुळे त्यांना भारतीय ग्रंथालयशास्त्राचे पितामह म्हटलं जातं. त्यांच्या कार्याचा परिचय आपण या लेखात करून घेणार आहोत. शियाली रामामृत रंगनाथन यांचा जन्म तामिळनाडूतील शियाली या गावात 12 ऑगस्ट 1892 ला झाला. दहावीचं शिक्षण पू...
आझादी का अमृत महोत्सव मराठी माहिती – भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त आजादी का अमृत महोत्सव हा उपक्रम देशातील सर्व राज्यात व केंद्रशासित प्रदेशात दिनांक १२ मार्च २०२१ पासून पुढील ७५ आठवडे राबविण्यात येणार आहे. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत विविध कार्यकर्माचे आयोजन करावयाचे आहे. १२ मार्च २०२१ पासून स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त आजादी का अमृत महोत्सव या केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत राज्यात विविध कार्यक्रमांच्या आयोजनास सुरुवात झालेली आहे. त्या अनुषंगाने दिनांक ११ ऑगस्ट २०२१ रोजी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ‘आजादी का अमृत महोत्सव’ म्हणजेच ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या उपक्रमाच्या आयोजनाबाबत विविध मंत्रालयीन मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव यांच्यासमवेत बैठक संपन्न झालेली आहे. या बैठकीमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या उपक्रमांचे आयोजन देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त केंद्र शासनाने सुचित केल्यानुसार १५ऑगस्ट २०२३ पर्यंत राज्यभर जनसामान्यांना सामावून घेऊन करण्याबाबत सूचना करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने संस्कृती मंत्रालय, भारत स...
मुंशी प्रेमचंद यांच्याशी संबंधित इंटरनेटवरील निवडक ग्रंथ, पीएच. डी प्रबंध, विडीओज, इतर माहितीस्त्रोत साठी खालील ब्लॉग पोस्ट ला भेट द्या https://www.dnyansagar.in/2020/10/munshi-premchand.html