आज सातारा जिल्हा व त्याचे महत्त्व सांगताना उर भरुन येत आहे.जे सातारकर आहेत त्याना स्वाभिमान वाटेल.व जे मराठी आहेत त्यांना सातारा जिल्हा महाराष्ट्रात आहे याचा अभिमान वाटेल . * * * * * * *सातारा* * * * * * 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔 🏰सातारा जिल्ह्याची ७ रंजक माहिती 🚩 *आम्ही सातारकर*🚩 "शिव-पद-स्पर्श-भूमी" 🏰 अजिंक्यतारा *सातारा* 🏰 छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज् - *छत्रपती श्री उदयनराजे भोसले* 👉 *सातारा* छत्रपती शिवरायांच्या पत्नी, शंभूराजांच्या आई - सईबाई निंबाळकर 👉 फलटण, *सातारा* श्री समर्थ रामदास स्वामींचा सहवास - सज्जनगड 👉 *सातारा* अफजल खानाचा वध - प्रतापगड किल्ला 👉 *महाबळेश्वर,सातारा* महाराष्ट्र चे पहिले मुख्यमंत्री - यशवंतराव चव्हाण 👉 *कराड, सातारा* महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री - पृथ्वीराज चव्हाण 👉 *कराड, सातारा* राजकारणातील धुरंधर चाण्यक्य - शरद पवार 👉 *नांदवळ, सातारा* झाशीच्या रणरागिणी - महाराणी लक्ष्मीबाई 👉 *धावडशी, सातारा* भारतातील पाहिल्या महिला शिक्षिका - सावित्रीबाई फुले 👉 *नायगाव, सातारा* मराठ्याचे सरसेनापती - हंबीररावजी मोहीते 👉 *