*शिक्षणातून आर्थिक उन्नती साधणे हा प्रत्येकाचा अधिकार - प्राचार्य मेजर डॉ . अशोक गिरी*आ .शशिंकात शिंदे कनिष्ठ महाविद्यालय मेढा अंतर्गत 'करिअर ओरिएटल' कोर्स मधील इयत्ता १२ वी सायन्स मधील करिअर या विषयी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते . जेई, सीईटी ,एन . डी . ए . इत्यादी मधील स्पर्धा व करिअर संधी या विषयी ची माहीती देण्यात आली . दिशा करिअर अकॅडमी वाई चे संस्थापक प्रा . डॉ नितीन कदम यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले . अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उपस्थित प्राचार्य मेजर डॉ . अशोक गिरी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाने सर्वांगीण विकास झाला पाहिजे प्रत्येकाने शिक्षणातून आपली आर्थिक प्रगती साधली पाहिजे . याविषयी आपले विचार व्यक्त केले . कार्यक्रमास उपस्थित प्रा . महेश ढेबे, प्रा संतोष कदम, प्रा . सौ . कदम मॅडम, दाभाडे मॅडम, पाटील मॅडम व सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने हजर होता . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री . संतोष कदम यांनी केले तर आभार श्रीमती ज्योती कदम यांनी मानले .
*शिक्षणातून आर्थिक उन्नती साधणे हा प्रत्येकाचा अधिकार - प्राचार्य मेजर डॉ . अशोक गिरी* आ .शशिंकात शिंदे कनिष्ठ महाविद्यालय मेढा अंतर्गत 'करिअर ओरिएटल' कोर्स मधील इयत्ता १२ वी सायन्स मधील करिअर या विषयी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते . जेई, सीईटी ,एन . डी . ए . इत्यादी मधील स्पर्धा व करिअर संधी या विषयी ची माहीती देण्यात आली . दिशा करिअर अकॅडमी वाई चे संस्थापक प्रा . डॉ नितीन कदम यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले . अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उपस्थित प्राचार्य मेजर डॉ . अशोक गिरी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाने सर्वांगीण विकास झाला पाहिजे प्रत्येकाने शिक्षणातून आपली आर्थिक प्रगती साधली पाहिजे . याविषयी आपले विचार व्यक्त केले . कार्यक्रमास उपस्थित प्रा . महेश ढेबे, प्रा संतोष कदम, प्रा . सौ . कदम मॅडम, दाभाडे मॅडम, पाटील मॅडम व सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने हजर होता . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री . संतोष कदम यांनी केले तर आभार श्रीमती ज्योती कदम यांनी मानले .