प्रिय विद्यार्थी मित्रांनो...! आपणांस माहिती देताना आनंद होत आहे की, पुणे येथील 'द युनिक अकॅडमी'च्या सहकार्याने, जयवंत प्रतिष्ठान, हुमगांव संचालित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. 23 एप्रिल 2022 रोजी सकाळी ११ वाजता जागतिक पुस्तक दिना निमित्त *NATIONAL LEVEL WEBINAR ON "COMPETATIVE EXAMINATION STUDY TECHNIQUES & LIBRARY USAGE* " या विषयांवर ऑनलाईन माध्यमाद्वारे मोफत मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले आहे. स्पर्धा परीक्षासंदर्भातील आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरेही तज्ज्ञ मार्गदर्शक देतील. ▶️ खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा. टेलिग्राम चैनल लिंक व गूगल फार्म भरा. व्याख्यानात सहभागी होणेसाठी दोन दिवसा आगोदर आपणास मेल द्वारे आणि टेलिग्राम ग्रुप वर लिंक पाठविली जाईल. ▶️ विषय : "स्पर्धा परीक्षाचे अभ्यासतंत्र आणि ग्रंथालयाचा वापर" ▶️ मार्गदर्शक : प्रा. कैलास भालेकर ( प्राद्यापक, 'द युनिक अकॅडमी, पुणे) ▶️ प्रमुख उपस्थिती : आदरणीय आमदार शशिकांत शिंदे साहेब. व आदरणीय वैशाली शिंदे (सचिव,जयवंत प्रतिष्ठान) ▶️ आ...