स्पर्धा ...

*सुवर्णसंधी.....................सुवर्णसंधी*
🥇🥈🥉🏅🎖️🥇🥈🥉🏅🎖️
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
*लवकरच........*
_जावली करिअर अकॅडमी, मेढा आयोजित_
*सातारा जिल्हा सामान्यज्ञान भव्य लेखी स्पर्धा २०२२*

०१.स्पर्धेतील विजेत्यांसाठी एकूण २९५१० रुपयांची रोख बक्षिसे व आकर्षक शिल्ड..
०२.जावली तालुक्यासाठी ५ राखीव बक्षिसे...
०३. नावनोंदणी फोन करून करता येईल. प्रवेश फी पाठवण्यासाठी खालील गुगल पे नंबरचा वापर करावा
०४. परीक्षेत सहभागी होण्यासाठी फक्त १२० रुपये फी...

परीक्षेची दिनांक व वेळ...
*१७ एप्रिल २०२२, सकाळी १०.००*
परीक्षेचे स्थळ:--
*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा ता. जावली*

_*परीक्षेत सहभागी होण्यासाठी आजच आपली नावनोंदणी करा....*_

*👇🏻नावनोंदणीसाठी संपर्क 👇🏻*
जावली करिअर अकॅडमी,मेढा
                    👉🏻 ९२७१५१७४६८
गुगल पे नंबर 👉🏻 ८३०८८८६९५८

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

*तालुका स्तरीय खो-खो स्पर्धेत पुरुष व महिला गटात आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय अव्वल स्थानावर*सातारा जिल्हा क्रीडा विभागामार्फत दि .३० नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या शालेय तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत आमदार शशिकांत शिंदे ज्युनियर कॉलेजचे १९ वर्षाखालील गटात खो - खो स्पर्धेत मुली व मुले यांनी प्रथम क्रमांक मिळविला व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दोन्ही संघाची निवड झाली .मामुर्डी ता.जावली या ठिकाणी सदर स्पर्धा पार पडल्या असून स्पर्धेसाठी मार्गदर्शक शिक्षक श्री. तेजेस जाधव व शारीरिक शिक्षण संचालक प्रा.प्रमोद चव्हाण यांनी मार्गदर्शन केले . महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी तसेच उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करुन त्यांना जिल्हास्तरीय होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.