स्पर्धा ...
*सुवर्णसंधी.....................सुवर्णसंधी* 🥇🥈🥉🏅🎖️🥇🥈🥉🏅🎖️ 🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆 *लवकरच........* _जावली करिअर अकॅडमी, मेढा आयोजित_ *सातारा जिल्हा सामान्यज्ञान भव्य लेखी स्पर्धा २०२२* ०१.स्पर्धेतील विजेत्यांसाठी एकूण २९५१० रुपयांची रोख बक्षिसे व आकर्षक शिल्ड.. ०२.जावली तालुक्यासाठी ५ राखीव बक्षिसे... ०३. नावनोंदणी फोन करून करता येईल. प्रवेश फी पाठवण्यासाठी खालील गुगल पे नंबरचा वापर करावा ०४. परीक्षेत सहभागी होण्यासाठी फक्त १२० रुपये फी... परीक्षेची दिनांक व वेळ... *१७ एप्रिल २०२२, सकाळी १०.००* परीक्षेचे स्थळ:-- *आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा ता. जावली* _*परीक्षेत सहभागी होण्यासाठी आजच आपली नावनोंदणी करा....*_ *👇🏻नावनोंदणीसाठी संपर्क 👇🏻* जावली करिअर अकॅडमी,मेढा 👉🏻 ९२७१५१७४६८ गुगल पे नंबर 👉🏻 ८३०८८८६९५८