Monday, 7 February 2022

National Digital Library: NDL INDIA

NDLhttps://youtu.be/sQL9BfCFo3s

The National Digital library of India is a project under Ministry of EducationGovernment of India. The objective is to collect and collate metadata and provide full text index from several national and international digital libraries, as well as other relevant sources. It is a digital repository containing textbooks, articles, videos, audio books, lectures, simulations, fiction and all other kinds of learning media. The NDLI provides free of cost access to many books in the Indian languages and English.

The National Digital library of India is a project under Ministry of Education, Government of India.
National Digital library of India - Logo
National Digital Library of India (NDLI)
Type of siteEducation
Available in10 languages
Headquarters
Employees>150 (January 2019)
URLndl.gov.in
CommercialNo
RegistrationFree
UsersIncrease 20,00,000+ (January 2019)
Current statusActive


Reference : www.ndl.com

मंजीले उनिको...

मंजिले उन्ही को मिलती है, जिनके सपनों मे जान होती है, युही पंख होने से कुछ नही होता, क्यू की होसलो से उडान होती है.....
होसला  म्हणजे काय तर जुनून.... 
जे मला पाहिजे, ते मी मिळवणारच... या उद्दिष्टाने प्रेरित होऊन मनापासून अतिशय काबाड कष्ट करणे, प्रयत्न करणे आणि ती गोष्ट मिळवणेच.. म्हणजेच जुनून.. म्हणजेच होसला.. म्हणजेच जिगर.

Sunday, 6 February 2022

भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर (२८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२) भावपूर्ण श्रद्धांजली!!!!!

photos
रहेना रहे हम

भारतरत्न लता मंगेशकर यांच्याशी संबंधित निवडक विडीओज, मुलाखत, मराठी गाणी, हिंदी गाणी, इतर माहिती स्त्रोत साठी खालील ब्लॉग पोस्ट ला भेट द्या

https://www.dnyansagar.in/2022/01/Lata-Mangeshkar.html

लता मंगेशकर (२८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२) भारतातील एक पार्श्वगायिका गायिका होत्या.[१] त्या सर्वोत्कृष्ट भारतीय गायिकांपैकी एक होत्या, तसेच त्यांना 'भारतीय कोकिळा' (Indian Nightingale) म्हणतात. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक होत्या. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखले जाते. लता मंगेशकरांच्या कारकीर्दीची सुरूवात इ.स. १९४२ मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, विसाहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे. लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसलेउषा मंगेशकरमीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.संदर्भ हवा ]

मंगेशकर ह्या 'भारतरत्‍न' पुरस्कार प्राप्त करणाऱ्या भारतातील एम.एस. सुब्बलक्ष्मी (१९९८ मध्ये) नंतर दुसऱ्या महिला कलाकार आहेत. हा पुरस्कार त्यांना २००१ साली मिळाला होता.[२]
पुस्तके :

  • Reference:


https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%B0

Saturday, 5 February 2022

मेढा - जावळी

जावळी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याचा एक तालुका आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बर्‍याच पाऊलखुणा या तालुक्यात आहेत.

  ?जावळी
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषामराठी
तहसीलजावळी
पंचायत समितीजावळी

जावळी हा इतिहासाचा वारसा असलेला प्रांत आहे तालुक्यातील शासकीय कामे ही मेढा या ठिकाणी होत असुन तालुक्यामधे मेढा, कुडाळ व करहर हि बाजारपेठची गावं आहेत.

जावळी म्हटलं कि डोळ्यासमोर उभा राहतो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मग तो जावळी स्वराज्यात सामील केल्याची लढाई असो वा स्वराज्यावर चालून आलेल्या शत्रुचा केलेला पराभव असो.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं हे जावळीचं खोरं स्वातंत्र्यपुर्व तसेच स्वातंत्र्यानंतर दोन भागात विभागले गेले व त्याचे जावळी व महाबळेश्वर असे दोन तालुके उदयास आले.

OverView of Medha
Medha is not village now. Medha is now panchayat. Now medha changing very fast and converting to city. Now here one Pharmaceutical collage. BA BSC B.COM COLLAGE, 5-6 ENGLISH MEDIUM SCHOOL.

Medha is a Village in Jawali Taluka in Satara District of Maharashtra State, India. It belongs to Desh or Paschim Maharashtra region . It belongs to Pune Division . It is located 24 KM towards west from District head quarters Satara. 3 KM from Jawali. 199 KM from State capital Mumbai

Medha Pin code is 415012 and postal head office is Medha .

Bibhavi ( 1 KM ) , Agalavewadi ( 2 KM ) , Alewadi ( 2 KM ) , Mohat ( 2 KM ) , Ritkawali ( 2 KM ) are the nearby Villages to Medha. Medha is surrounded by Wai Taluka towards North , Mahabaleshwar Taluka towards west , Satara Taluka towards East , Koregaon Taluka towards East .

Wai , Satara , Mahabaleswar , Chiplun are the near by Cities to Medha.

Demographics of Medha

Marathi is the Local Language here.

Politics in Medha

Nationalist Congress Party , BJP , NCP , SHS are the major political parties in this area.

Polling Stations /Booths near Medha

1)Z P Primary School Maujeshebandi
2)Z P Primary School Medha Room No 2
3)Union School Sadarbazar Satara
4)Venna Vidya Mandir Medha Room No 1
5)Z P Primary School Pimpali

HOW TO REACH Medha

By Rail

There is no railway station near to Medha in less than 10 km. Satara Rail Way Station (near to Satara) , Jarandeshwar Rail Way Station (near to Satara) are the Rail way stations reachable from near by towns.

By Road

Mahabaleswar , Satara , Panchgani are the nearby by towns to Medha having road connectivity to Medha

Colleges near Medha


Amdar Shashikant Shinde Mahavidyalaya Medha

Raja Bhagwantrao Jr. College, Aundh
Address :
Mahatma Gandhi Vidyalaya And Junior College Dahiwadi
Address : A/p Dahiwadi,tal Man ,dist Satara
Wagdev College Art& Commerce Wathar Station
Address : Satara Lonand Road Sharad Gramin Pathsanstha Jawal Wathar Station
Yoshada Technical Campus Wadhe Satara.
Address :
Yeshwantrao Chavan College Karad
Address : Vidhyanagar Karad

Schools in Medha

Venna Vidya Mandir Medha
Address : medha , jaoli , satara , Maharashtra . PIN- 415012 , Post - Medha
Z.p.ps. Medha
Address : medha , jaoli , satara , Maharashtra . PIN- 415012 , Post - Medha

Govt Health Centers near Medha

1) Rural Hospital Medha , , Medha Road ,
2) Ganje , 129 , Medha - Kusumbi Road , Near By ZP School
3) Kusumbi , 93 , Kusumbi - Satara Road , Near by Baldarwadi Road

आधुनिक भारताचा इतिहास

https://youtu.be/K-lND0_jkiM

Thursday, 3 February 2022

मराठी

www.esahitya.in

ई साहित्य प्रतिष्ठान
www.esahity.in
www.esahity.com 
एक प्रसन्न अनुभव



प्रिय वाचक मित्र मैत्रिणींनो,
सप्रेम नमस्कार, विनंती विशेष.

करोनामुळे सगळे व्यवहार ठप्प झाले, पण ई साहित्य नाही. ई साहित्य दुप्पट नव्हे, चौपट नव्हे तर ३० पट जोमाने कामाला लागलं. खरंच. वाचकसंख्येत चक्क तीसपट वाढ झाली. ई साहित्यवर सहसा ग्रामीण आणि विदेशातले वाचक जास्त असत, पण मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर असे वाचक फ़ार कमी असत. या काळात शहरी वाचकांचा पायरव ई साहित्यवर वाढला. पुस्तकांचे डाऊनलोड तर तीसपटींनी वाढलेच, पण लेखकांच्या संख्येतही वाढ झाली. २०१९ मध्ये संपूर्ण वर्षात १५७ पुस्तके प्रकाशित झाली होती. आता या साडेसात महिन्यांत तेवढी झाली. पुस्तकांच्या दर्जातही लक्षणीय वाढ झालेली तुम्हाला जाणवेल. ई साहित्यच्या नवीन वेबसाइटवर, www.esahity.in वर वाचकांचा ओघ प्रचंड वाढतो आहे. तुम्हीही एकदा पहाल तर प्रथमदर्शनी प्रेमात पडाल. ई साहित्यवर आता ईपब चा नवीन सेक्शनच सुरू झाला आहे. त्यात आठवड्याला तीन पुस्तके येतात. ऑडिओ पुस्तकांचाही ओघ वाढत आहे. दर महा वीस नवीन पुस्तकं, नियतकालिकं येत आहेत. बारा वर्षं अखंडपणे हा यज्ञ चालू राहिला व गेल्या महिन्यात आपण तेराव्या वर्षात पदार्पण केले. या काळात वर्षानुवर्षे आपण दिलेल्या उत्साहवर्धक पाठिंब्यामुळेच हे शक्य झाले.

या मेल सोबत गेल्या सात महिन्यातील पुस्तकांची यादी व लिंक्स देत आहोत. त्याचबरोबर गेल्या सात महिन्यांतील तीसेक कथाकादंबर्‍यांचं एक अनोखं पुस्तक आहे. यातील प्रत्येक कव्हरवर क्लिक करताच ते पुस्तक तुम्ही वाचू शकाल.

टेक्नॉलॉजी खूप वेगाने बदलत आहे. आणि ई साहित्य त्याच्या दुप्पट वेगाने पुढे जाऊ इच्छिते. आपली मराठी भाषा जगाच्या नकाशावर सुर्यासारखी तळपली पाहिजे. माझा मराठीचा अमृतबोल सर्वत्र घुमावा यासाठी आपण आपल्या सर्व मराठी मित्रांना ही मेल पाठवा. यातील पुस्तके whatsapp करा. मराठी माणसांना मराठी पुस्तके वाचायचं व्यसन लावूया.

सर्वजण मिळून मराठीचा घोष करूया.

जय महाराष्ट्र

 

कळावे, लोभ असावा ही विनंती

सुनीळ सामंत

टीम ई साहित्य

ई साहित्य प्रतिष्ठान
www.esahity.in
www.esahity.com
एक प्रसन्न अनुभव