.... *१ मे* .................. 🚩 ▁▂▄▅▆▇█▇▆▅▄▂▁ 🌸🌼🌺 हि मायभूमी, हि जन्मभूमी, हि कर्मभूमी ही आमची.. योग्यांची अन संतांची, भक्तांची, माळक-यांची, तलवारीच्या पात्याची.. देशाचे रक्षण करण्यारया झुंजारांची हि भूमी सप्त सुरांची, रंगांची, अष्टकलांची. काव्याची, शास्त्र - विनोदाची, हि भूमी साहित्याची ! शिवरायांची, संभाजींची, बाजीरावांची. माऊली, जगद्गुरु व दासांची.. गड गर्जती पराक्रमाचे गाती पोवाडे अभिमानाची… ही भुमी योद्धयांची, वीरांची, त्यागाची अन् स्वातंत्राचे स्पुर्तीची… ही भुमी महाराष्र्टाची ! देव, देश अन् धर्मापायी प्राण वेचणारयांची ! 🌻 🌻 १ मे १९६० हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा दिवस.महाराष्ट्रचा भारत देशाच्या विकासात प्रत्येक क्षेत्रात आजवर सिंहाचा वाटा होता.. आहे आणि राहणारच आहे असे सुसंस्कृत राज्य... याच महाराष्ट्राने देशापूढे शौर्य.. स्वातंत्र्य.. समता.. एकात्मतेचा आदर्श ठेवलाय...