Posts

मोहम्मद रफी स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

Image

सुविचार

Image

चंद्रशेखर आझाद 23 जुलै 1906

Image

21 जून 2022 आतंरराष्ट्रीय योगा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

https://youtu.be/kvrtfebGRgI सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुख भागभवेत। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः🙏🙏🙏 21 जून 2022 आतंरराष्ट्रीय योगा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

Dr. नमिता खोत ग्रंथ गौरव प्रकाशन सोहळा 5जून २०२२

Image
संपादकीय मनोगत  आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर तसेच सर्व स्नेही यांना मी मुख्य संपादक डॉ. सुधीर नगरकर नमस्कार करतो व सर्वाचे स्वागत करतो. आदरणीय डॉ. नमिता खोत मॅडम दिनांक ३१ मे २०२२ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असताना या प्रसंगी अनेकांच्या मना मध्ये एका चांगल्या ग्रंथाचे प्रकाशन व्हावे अशी भावना आनेक ग्रंथालय प्रोफेशनलस नि मॅडम कडे व्यक्त केली. मॅडम नि त्याच्यावर विचार  केल्या नंतर आम्हा सर्वाना हे काम तेवढे सोपे नाही, जेवढे तुम्ही समजता आहात असे सांगितले. या गौरव समितीचे अध्यक्ष डॉ. गणेश खांडेकर आणि गौरव समितीचे सर्व सदस्य तसेच आज प्रकाशित होणार्‍या गौरव ग्रंथाचे सर्व संपादक व सहसंपादक मंडळ या सर्वांनी ठरविले की जरी हे अवघड असले तरी अशक्य नाही त्यामुळे गौरव ग्रंथ प्रकाशन करावयाचे ठरले आणि यासाठी विषय ठरविण्यात आला तो म्हणजे “ग्रंथपालनातील सर्वोत्तम नाविन्यपूर्ण उपक्र

पेपर वन

https://www.facebook.com/VidyaNiketan-NetSet-PAPER-1-109972945064692/  Like this Page for update MCQ

छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज!!!

शाहू भोसले (जून २६, इ.स. १८७४ - मे ६, इ.स. १९२२), छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावाने प्रसिद्ध, हे एक भारतीय समाजसुधारक व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती (इ.स. १८८४-१९२२ दरम्यान) होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना "राजर्षी" ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात. शाहू महाराज शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या