Skip to main content

Posts

Showing posts from February, 2022

DR.N.B. KHOT मॅडम यांचा ग्रंथ गौरव समिती बाबत

ILA, MUCLA, SUCLA तसेच BBKKRC SHIVAJI UNIVERSITY, KOLHAPUR सर्व टिचींग व नॉन टिचिंग स्टाफ, DLIS SUK  सर्व स्टाफ, विद्यार्थी व महाराष्ट्रातील सर्व ग्रंथपाल बंधू भगिनींना कळविण्यात येते की, आज दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी डॉ. नमिता खोत डायरेक्टर BBKKRC, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या सेवा निवृत्ती कार्यक्रमासंदर्भात  मिटिंग आयोजित करण्यात आली, त्यामध्ये ग्रंथ गौरव समिती स्थापन करण्याबाबत चर्चा झाली तसेच INNOVATIVE BEST PRACTICES IN LIBRARY तसेच मी ग्रंथपाल कसा झालो  आणि डॉ. खोत मॅडम विषयी आलेले अनुभव  या  संदर्भात  ISBN सहित पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे.  या संदर्भात पुढील कार्यवाहीसाठी  व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. तरी सर्वांना विनंती की, आपण  व्हाट्सअप ग्रुप लिंक चा वापर करून ग्रुप जॉईन करावा. व या ग्रुप वर पुढील कार्यवाही बाबत निवेदन अवाहन सूचना देण्यात येणार आहेत तसेच कुणाला सूचना करावयाच्या असतील तरी त्या पाठवता येतील. https://chat.whatsapp.com/IRL3sSEMg67Hpv2s0q8jyr

दैनिक सकाळ २१February २०२२

विद्यानिकेतन गायडन्स सेंटर सातारा येथील श्री सिद्धार्थ कुलकर्णी यांचे नेट व सेट परीक्षेत यश

विद्यानिकेतन गायडन्स सेंटर सातारा येथील श्री सिद्धार्थ कुलकर्णी यांचे  नेट व सेट परीक्षेत यश मेढा /सातारा : विद्यानिकेतन सेट नेट गाईडन्स सेंटर, सातारा येथील श्री सिद्धार्थ कुलकर्णी कराड यांनी नेट आणि सेट या दोन्ही परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले तसेच श्रीमती अश्विनी शिंदे पुणे आणि रूपाली पाटील कोल्हापूर यांनीही सेट परीक्षेमध्ये यश संपादन केले. गायडन्स सेंटरचे समन्वयक प्रा. वंदना शिंदे तसेच प्रा.तेजस्विनी बाबर यांनी त्यांचे अभिनंदन केले.  त्यांना  प्रा.अतुल नगरकर व डॉ.सुधीर नगरकर  ग्रंथपाल आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांचे मार्गदर्शन लाभले. सध्या श्री सिद्धार्थ कुलकर्णी हे एम.ई.सी. बी.मध्ये कार्यरत आहेत. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. सर्वांना भविष्यकाळातील कार्यासाठी विद्यानिकेतन च्या सचिव डॉ. विद्याताई शेखर पाटील यांनी  शुभेच्छा दिल्या.

शिवजयंती २०२२

शिवजयंती शिवचरित्रातून काय शिकावे सुरूवात करण्यावर भर द्या, कमतरतेवर लक्ष देऊ नका. रायरेश्वरी स्वराज्याची शपथ घेताना बालशिवबा सोबत फक्त आठ दहा मावळे होते. स्पर्धक मोठा आहे म्हणून घाबरायचं नसतं. मुगल, निजाम, आदिलशहा असे मोठमोठे विरोधक असतानाही महाराजांनी स्वराज्य स्थापन केलंच. संकटाला घाबरू नका, संकटकाळी स्वतः नेतृत्व करा. अफजलखानाचे संकट महाराजांनी स्वतः हाताळले होते. शांत राहून प्रत्येक निर्णय योग्य पद्धतीने अमंलात आणला होता. माघार घेणे हे सुद्धा काहीवेळा आवश्यक असते. महाराज कित्येक वेळा परिस्थिती पाहून माघार घेत त्यामुळे होणारे नुकसान टळत असे आणि नव्याने तयारी करण्याची संधीही मिळत असे. सहकारी चांगले निवडा. महाराजांवर जीव ओवाळून टाकणारे सहकारी हीच महाराजांची खरी ताकद होती.  जय भवानी !जय शिवाजी !! शिवराय मनामनात!!  शिवजयंती घराघरात!! From Dr. Sudhir Nagarkar

खरे समाधान!!!!

सुविचार

★★★      *सुविचार*      ★★★ हारता वो है, जो शिकायतें बार बार करता है और जीतता वो है, जो कोशिशें हजार बार करता है। बिना प्रयास के इंसान सिर्फ़ नीचे गिर सकता है ऊपर नहीं उठ सकता, यही गुरुत्वाकर्षण का नियम है और जीवन का भी। आशा और उम्मीद का दामन कभी नहीं छोड़ना चाहिये। *जहां संघर्ष है वहाँ कहानी है, जहां विश्वास है वहाँ चमत्कार है, और जहाँ सत्य है वहाँ जीत है। बस हमे आभार से भरा जीवन जीना है।*     *🌷🌼शुभ सकाळ🌼🌷*

अडीच अक्षर....

👌🏻👌🏻मराठीची कमाल बघा तर👌🏻👌🏻 अडीच अक्षरांचा कृष्ण        अडीच अकरांची लक्ष्मी अडीच अक्षरांची श्रद्धा          अडीच अक्षरांची शक्ती! अडीच अक्षरांची कान्ता         अडीच अक्षरांची दुर्गा अडीच अक्षरांची ईच्छा           अडीच अक्षरांचा योद्धा! अडीच अक्षरांचे ध्यान          अडीच अक्षरांचा त्याग अडीच अक्षरांचेच कर्म           अडीच अक्षरांचाच धर्म! अडीच अक्षरांत भाग्य          अडीच अक्षरांत व्यथा अडीच अक्षरांतच व्यर्थ             बाकी सारे मिथ्या! अडीच अक्षरांत सन्त          अडीच अक्षरांचा ग्रंथ अडीच अक्षरांचा मंत्र          अडीच अक्षरांचे यंत्र! अडीच अक्षरांची तुष्टी           अडीच अक्षरांचीच वृत्ती अडीच अक्षरांतच श्वास           अडीच अक्षरांतच प्राण ! अडीच अक्षरांचा मृत्यू          अडीच अक्षरांचाच जन्म अडीच अक्षरांच्याच अस्थि         अडीच अक्षरांचाच अग्नि ! अडीच अक्षरांचा ध्वनी          अडीच अक्षरांचीच श्रुती अडीच अक्षरांचा शब्द             अडीच अक्षरांचाच अर्थ! अडीच अक्षरांचा शत्रू             अडीच अक्षरांचा मित्रं अडीच अक्षरांचेच सत्य           अडीच अक्षरांचेच वित्त! जन्मापासून मृत्य

सुविचार

तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.

संशोधनातील गैरप्रकार

थोडेसे पुस्तकाविषयी ............

संत साहित्य * (* आगामी साहित्य) दासबोध , ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका,रामरक्षा कोश वाङ्मय आणि ऐतिहासिक भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास., स्त्री-पुरुष तुलना, सभासदांची बखर, आज्ञापत्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान कोश, गावगाडा, पाचीन विज्ञान (विज्ञानेतिहास), भूशास्त्र आणि जीवशास्त्र इतिहास (विज्ञानेतिहास) माझा प्रवास,भगवान बुद्ध पूर्वार्ध, भगवान बुद्ध उत्तरार्ध, राजवाडे लेखसंग्रह, म्हणी:विश्वकोश, छंदोरचना कविता महाराष्ट्रगीत, बालकवींच्या काही कविता, केशवसुतांच्या काही कविता, बालकवींच्या आणखी कविता , केशवसुतांच्या 76 कविता, गीतांजली रविंद्रनाथांची माझ्या मराठीत, बहिणाबाई चौधरी यांची गाणी नाटक संगीत शारदा, संगीत शाकुंतल, संगीत राजसंन्यास, संगीत मृच्छकटिक, संगीत रामराज्यवियोग, संगीत भावबंधन प्रेमसन्यास कथा, कादंबरी, सामाजिक ह्र्दय, उपकारी माणसे, अभ्र पटल, आकाशगङ्गा महात्मा जोतिबा फुले यांचे वाङ्मय ब्राह्मणांचें कसब, पवाडा: विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी, सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्

SuperLibrarian Tools

https://superlibrarymarketing.com/2022/01/24/freelibrarymarketingtools2022/ 14 Completely Random and Free Tools You Need in Your Life To Make Your Library Promotional Work Easier Photo courtesy Public Library of Cincinnati and Hamilton County My mother believes the old-fashioned way is the best way to do most things. She prefers mixing cookie dough with a spoon rather than using her KitchenAid mixer. She likes wrapping gifts with paper rather than using gift bags. She hangs her towels on the clothesline in the summer, rather than using the dryer. I’m the complete opposite. If there is an easier way to do my household and cooking chores, I’m in. Give me all the gadgets. Hand me the tools. Machines are my friends. For the past few months, I’ve been collecting a list of tools for those of us working in library promotion. They will help your library with video production, social media, writing, and content creation. Best of all, they are all free. I’m listing the first 13 tools in alp

old is gold songs

*पुढील 19000 हिंदी व्हिडियो गाणी पाठवत आहे खरच ज्याने ही साईट बनवली त्याची आणि तंत्रज्ञानाची कमाल आहे . खालील साईटवर क्लिक करा आणि व्हिडियो गाणी, गझलचा आनंद घ्या.* *Lata Mangeshkar (3206)* <http://www.hindigeetmala.net/singer/lata_mangeshkar.php> *Mohammad Rafi (2019)* <http://www.hindigeetmala.net/singer/mohammad_rafi.php> *Asha Bhosle (1624)* <http://www.hindigeetmala.net/singer/asha_bhosle.php> *Kishore Kumar (1431)* <http://www.hindigeetmala.net/singer/kishore_kumar.php> *Alka Yagnik (1228)* <http:/ /www.hindigeetmala.net/singer/alka_yagnik.php> *Udit Narayan (947)* <http://www.hindigeetmala.net/singer/udit_narayan.php> *Mukesh (880)* <http://www.hindigeetmala.net/singer/mukesh.php> *Kumar Sanu (800)* <http://www.hindigeetmala.net/singer/kumar_sanu.php> *Sonu Nigam (714)* <http://www.hindigeetmala.net/singer/sonu_nigam.php> *Sunidhi Chauhan (524)* <http://www.hindigeetmala.net/singer/sunidhi_chauhan.php> *Anuradha Paudwal

MPSC

🛑2022 मध्ये होणाऱ्या राज्यसेवा संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षांकरिता उपयुक्त.. दीपस्तंभ महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल व जगाचा भूगोल या विद्यार्थीप्रिय पुस्तकांचे लेखक✍️  दीपक बाविस्कर , दिलीप पाटील यांचे अमूल्य मार्गदर्शन खालील दिलेल्या *निळ्या लिंक वर क्लिक करून आता तुमच्या📱मध्ये मिळवा.. 🟣विषय :2022 च्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षा व भूगोल विषयाचा अभ्यासक्रम_ https://youtu.be/6eIyCg3jKlw  _ 🟣विषय :- भुगोल विषयावर गतवर्षातील प्रश्न पत्रिका विश्लेषण_ https://youtu.be/ioKiQtZbHA4 🟣विषय :- भूगोल विषयातील संकल्पनात्मक व पाठांतराच्याबाबी https://youtu.be/34cHnMEJBpU 🟣विषय :- भूगोल विषयातील 2021-22 च्या Current Affairs (अद्यावत घडामोडी)_ https://youtu.be/tKrysq4ghA8 _ 🟣विषय :- आगामी 2022 च्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी संभाव्य सराव प्रश्न. https://youtu.be/Oga8bnuG-8s आपल्या मित्र - मैत्रिणींना आवश्य Share👍 करा धन्यवाद...! दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, जळगांव. संपर्क - 9922004191 / 9922004194

National Digital Library: NDL INDIA

NDL https://youtu.be/sQL9BfCFo3s The  National Digital library of India  is a project under  Ministry of Education ,  Government of India . The objective is to collect and collate  metadata  and provide  full text index  from several national and international digital libraries, as well as other relevant sources. It is a digital repository containing textbooks, articles, videos, audio books, lectures, simulations, fiction and all other kinds of learning media. The NDLI provides free of cost access to many books in the  Indian languages  and  English . National Digital library of India - Logo National Digital Library of India (NDLI) Type of site Education Available in 10 languages Headquarters Kharagpur ,  India Employees >150 (January 2019) URL ndl.gov.in Commercial No Registration Free Users  20,00,000+ (January 2019) Current status Active Reference : www.ndl.com

मंजीले उनिको...

मंजिले उन्ही को मिलती है, जिनके सपनों मे जान होती है, युही पंख होने से कुछ नही होता, क्यू की होसलो से उडान होती है..... होसला  म्हणजे काय तर जुनून....  जे मला पाहिजे, ते मी मिळवणारच... या उद्दिष्टाने प्रेरित होऊन मनापासून अतिशय काबाड कष्ट करणे, प्रयत्न करणे आणि ती गोष्ट मिळवणेच.. म्हणजेच जुनून.. म्हणजेच होसला.. म्हणजेच जिगर.

भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर (२८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२) भावपूर्ण श्रद्धांजली!!!!!

photos रहे ना रहे हम भारतरत्न लता मंगेशकर यांच्याशी संबंधित निवडक विडीओज, मुलाखत, मराठी गाणी, हिंदी गाणी, इतर माहिती स्त्रोत साठी खालील ब्लॉग पोस्ट ला भेट द्या https://www.dnyansagar.in/2022/01/Lata-Mangeshkar.html लता मंगेशकर  (२८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२) भारतातील एक पार्श्वगायिका  गायिका  होत्या. [१]  त्या सर्वोत्कृष्ट भारतीय गायिकांपैकी एक होत्या, तसेच त्यांना 'भारतीय कोकिळा' (Indian Nightingale) म्हणतात. त्या भारताच्या  हिंदी चित्रपटसृष्टीच्या  ख्यातनाम  गायक -गायिकांपैकी एक होत्या.  हिंदी   संगीतविश्वात  त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखले जाते. लता मंगेशकरांच्या कारकीर्दीची सुरूवात  इ.स. १९४२  मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी ९८० पेक्षा अधिक  हिंदी चित्रपटांची  गाणी गायली असून, विसाहून अधिक प्रादेशिक  भारतीय भाषांमध्ये  (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे. लता मंगेशकरांचे  कुटुंब  संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका  आशा भोसले ,  उषा मंगेशकर ,  मीना मंगेशकर  आणि ख्यातनाम  संगीतकार -गायक  हृदयनाथ मंगेशक

मेढा - जावळी

जावळी  हा  भारताच्या   महाराष्ट्र  राज्यातील  सातारा जिल्ह्याचा  एक  तालुका  आहे.  तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बर्‍याच पाऊलखुणा या तालुक्यात आहेत.    ? जावळी महाराष्ट्र  •  भारत —   तालुका   — प्रमाणवेळ भाप्रवे  ( यूटीसी+५:३० ) भाषा मराठी तहसील जावळी पंचायत समिती जावळी जावळी हा इतिहासाचा वारसा असलेला प्रांत आहे तालुक्यातील शासकीय कामे ही मेढा या ठिकाणी होत असुन तालुक्यामधे मेढा, कुडाळ व करहर हि बाजारपेठची गावं आहेत. जावळी म्हटलं कि डोळ्यासमोर उभा राहतो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मग तो जावळी स्वराज्यात सामील केल्याची लढाई असो वा स्वराज्यावर चालून आलेल्या शत्रुचा केलेला पराभव असो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं हे जावळीचं खोरं स्वातंत्र्यपुर्व तसेच स्वातंत्र्यानंतर दोन भागात विभागले गेले व त्याचे जावळी व महाबळेश्वर असे दोन तालुके उदयास आले. OverView of Medha Medha is not village now. Medha is now panchayat. Now medha changing very fast and converting to city. Now here one Pharmaceutical collage. BA BSC B.COM COLLAGE, 5-6 ENGLISH MEDIUM SCHOOL. Medha is a Village in Jawali

मराठी

www.esahitya.in

ई साहित्य प्रतिष्ठान www.esahity.in www.esahity.com  एक प्रसन्न अनुभव प्रिय वाचक मित्र मैत्रिणींनो, सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. करोनामुळे सगळे व्यवहार ठप्प झाले, पण ई साहित्य नाही. ई साहित्य दुप्पट नव्हे, चौपट नव्हे तर ३० पट जोमाने कामाला लागलं. खरंच. वाचकसंख्येत चक्क तीसपट वाढ झाली. ई साहित्यवर सहसा ग्रामीण आणि विदेशातले वाचक जास्त असत, पण मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर असे वाचक फ़ार कमी असत. या काळात शहरी वाचकांचा पायरव ई साहित्यवर वाढला. पुस्तकांचे डाऊनलोड तर तीसपटींनी वाढलेच, पण लेखकांच्या संख्येतही वाढ झाली. २०१९ मध्ये संपूर्ण वर्षात १५७ पुस्तके प्रकाशित झाली होती. आता या साडेसात महिन्यांत तेवढी झाली. पुस्तकांच्या दर्जातही लक्षणीय वाढ झालेली तुम्हाला जाणवेल. ई साहित्यच्या नवीन वेबसाइटवर, www.esahity.in वर वाचकांचा ओघ प्रचंड वाढतो आहे. तुम्हीही एकदा पहाल तर प्रथमदर्शनी प्रेमात पडाल. ई साहित्यवर आता ईपब चा नवीन सेक्शनच सुरू झाला आहे. त्यात आठवड्याला तीन पुस्तके येतात. ऑडिओ पुस्तकांचाही ओघ वाढत आहे. दर महा वीस नवीन पुस्तकं, नियतकालिकं येत आहेत. बारा वर्षं अखंडपणे हा यज्ञ चालू राहिला व ग