Saturday, 26 February 2022

DR.N.B. KHOT मॅडम यांचा ग्रंथ गौरव समिती बाबत

ILA, MUCLA, SUCLA तसेच BBKKRC SHIVAJI UNIVERSITY, KOLHAPUR सर्व टिचींग व नॉन टिचिंग स्टाफ, DLIS SUK  सर्व स्टाफ, विद्यार्थी व महाराष्ट्रातील सर्व ग्रंथपाल बंधू भगिनींना कळविण्यात येते की,
आज दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी डॉ. नमिता खोत डायरेक्टर BBKKRC, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या सेवा निवृत्ती कार्यक्रमासंदर्भात  मिटिंग आयोजित करण्यात आली, त्यामध्ये ग्रंथ गौरव समिती स्थापन करण्याबाबत चर्चा झाली तसेच INNOVATIVE BEST PRACTICES IN LIBRARY तसेच मी ग्रंथपाल कसा झालो  आणि डॉ. खोत मॅडम विषयी आलेले अनुभव  या  संदर्भात  ISBN सहित पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे.  या संदर्भात पुढील कार्यवाहीसाठी  व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. तरी सर्वांना विनंती की, आपण  व्हाट्सअप ग्रुप लिंक चा वापर करून ग्रुप जॉईन करावा. व या ग्रुप वर पुढील कार्यवाही बाबत निवेदन अवाहन सूचना देण्यात येणार आहेत तसेच कुणाला सूचना करावयाच्या असतील तरी त्या पाठवता येतील.
https://chat.whatsapp.com/IRL3sSEMg67Hpv2s0q8jyr

No comments:

Post a Comment