थोडेसे पुस्तकाविषयी ............

संत साहित्य * (* आगामी साहित्य) दासबोध , ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका,रामरक्षा कोश वाङ्मय आणि ऐतिहासिक भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास., स्त्री-पुरुष तुलना, सभासदांची बखर, आज्ञापत्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान कोश, गावगाडा, पाचीन विज्ञान (विज्ञानेतिहास), भूशास्त्र आणि जीवशास्त्र इतिहास (विज्ञानेतिहास) माझा प्रवास,भगवान बुद्ध पूर्वार्ध, भगवान बुद्ध उत्तरार्ध, राजवाडे लेखसंग्रह, म्हणी:विश्वकोश, छंदोरचना कविता महाराष्ट्रगीत, बालकवींच्या काही कविता, केशवसुतांच्या काही कविता, बालकवींच्या आणखी कविता , केशवसुतांच्या 76 कविता, गीतांजली रविंद्रनाथांची माझ्या मराठीत, बहिणाबाई चौधरी यांची गाणी नाटक संगीत शारदा, संगीत शाकुंतल, संगीत राजसंन्यास, संगीत मृच्छकटिक, संगीत रामराज्यवियोग, संगीत भावबंधन प्रेमसन्यास कथा, कादंबरी, सामाजिक ह्र्दय, उपकारी माणसे, अभ्र पटल, आकाशगङ्गा महात्मा जोतिबा फुले यांचे वाङ्मय ब्राह्मणांचें कसब, पवाडा: विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी, सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा-विधि, पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध व वक्तृत्व समारंभ, सत्यशोधक समाजाची तिसर्‍या वार्षिक समारंभाची हकीगत, अखंडादि काव्यरचना, गुलामगिरी, सार्वजनिक सत्य धर्म, इशारा, ग्रामजोश्यांसंबंधी जाहीर खबर, छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा, तृतीय रत्न, दुष्काळविषयक विनंतिपत्रक, पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट, ब्राह्मणांचें कसब, मराठी ग्रंथकारसभेस पत्र, महात्मा फुले यांचे मलबारींच्या दोन टिपणांविषयीचे मत, महात्मा फुले यांचे मृत्यूपत्र. महात्मा फुल्यांचा पत्रव्यवहार. मामा परमानंद यांस पत्र. शेतकर्‍याचा असूड.सत्सार, अंक २. सत्सार, अंक १, हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन महात्मा जोतिबा फुले यांचे वाङ्मय इपब मधे ब्राह्मणांचें कसब, पवाडा: विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी, सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा-विधि, पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध व वक्तृत्व समारंभ, सत्यशोधक समाजाची तिसर्‍या वार्षिक समारंभाची हकीगत, अखंडादि काव्यरचना, गुलामगिरी, सार्वजनिक सत्य धर्म, इशारा, ग्रामजोश्यांसंबंधी जाहीर खबर, छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा, तृतीय रत्न, दुष्काळविषयक विनंतिपत्रक, पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट, ब्राह्मणांचें कसब, मराठी ग्रंथकारसभेस पत्र, महात्मा फुले यांचे मलबारींच्या दोन टिपणांविषयीचे मत, महात्मा फुले यांचे मृत्यूपत्र. महात्मा फुल्यांचा पत्रव्यवहार. मामा परमानंद यांस पत्र. शेतकर्‍याचा असूड.सत्सार, अंक २. सत्सार, अंक १, हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर (२८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२) भावपूर्ण श्रद्धांजली!!!!!

*लोकशाही मूल्यांची जपणूक ही प्रत्येकाची जबाबदारी :प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी*जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे दिनांक 26 नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यशास्त्र विभागामार्फत संविधान दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा. मेजर डॉ. अशोक गिरी उपस्थित होते. या निमित्ताने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मेजर डॉ. अशोक गिरी यांनी विद्यार्थ्यांना जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे नागरिक म्हणून लोकशाहीची जोपासना करण्याची आपली किती मोठी जबाबदारी आहे हे सांगितले.आपले संविधान जगातील विचारवंतांच्या साठी एक मोठा दस्तावेज आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी या संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि स्वतंत्र लोकशाही भारताचे स्वप्न बघणार्‍या प्रत्येक भारतीयाने ज्या अपेक्षेने संविधान निर्माण करून आपल्याकडे सुपूर्द केले, त्या अपेक्षांची पूर्तता करणे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य असल्याचे सांगून प्रत्येकाने ही लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आणि तिच्या मूल्यांची जपणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. गायत्री जाधव यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. सुनील गायकवाड यांनी केले. याप्रसंगी संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना संविधानाच्या सरनाम्याचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.