*तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत आमदार शशिकांत शिंदे ज्युनियर कॉलेजचे घवघवीत यश*सातारा जिल्हा क्रीडा विभागामार्फत घेण्यात आलेल्या शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत वेगवेगळ्या वजन गटात आमदार शशिकांत शिंदे ज्युनियर कॉलेज ने 57 किलो वजनी गटात कु .श्रेयश संजय कदम विज्ञान शाखा इयत्ता बारावी याने प्रथम क्रमांक मिळविला .प्रफुल्ल नामदेव कदम विज्ञान शाखा इयत्ता बारावी या विद्यार्थ्याने61 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविला आहे तर अच्युत निवृत्ती पवार विज्ञान शाखा इयत्ता अकरावी या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक तर कु .उत्कर्ष प्रेमजीत गाडे वजन गट 65 किलो या कला शाखेच्या इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे .न्यू इंग्लिश स्कूल पवारवाडी या ठिकाणी पार पडलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी मार्गदर्शक शिक्षक श्री . जाधव टी .ए .व यांनी मार्गदर्शन केले . या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी तसेच उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांनी अभिनंदन केले व त्यांना जिल्हास्तरीय होणाऱ्या स्पर्धेसाठी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .

*तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत आमदार शशिकांत शिंदे  ज्युनियर कॉलेजचे घवघवीत यश*

सातारा जिल्हा क्रीडा विभागामार्फत घेण्यात आलेल्या शालेय  तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत वेगवेगळ्या वजन गटात आमदार शशिकांत शिंदे ज्युनियर कॉलेज ने   57 किलो वजनी गटात कु .श्रेयश संजय कदम विज्ञान शाखा इयत्ता बारावी  याने प्रथम क्रमांक मिळविला .
प्रफुल्ल नामदेव कदम विज्ञान शाखा इयत्ता बारावी या विद्यार्थ्याने61 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविला आहे तर अच्युत निवृत्ती पवार विज्ञान शाखा इयत्ता अकरावी या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक तर कु .उत्कर्ष प्रेमजीत गाडे वजन गट 65 किलो या कला शाखेच्या इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे .
न्यू इंग्लिश स्कूल पवारवाडी या ठिकाणी पार पडलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी मार्गदर्शक शिक्षक श्री . जाधव टी .ए .व  यांनी मार्गदर्शन केले . या सर्व विजेत्या  विद्यार्थ्यांचे  महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी तसेच  उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांनी अभिनंदन केले व त्यांना जिल्हास्तरीय होणाऱ्या स्पर्धेसाठी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

विद्यानिकेतन गायडन्स सेंटर सातारा येथील श्री सिद्धार्थ कुलकर्णी यांचे नेट व सेट परीक्षेत यश