आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयातर्फे भव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्नमेढा : जयवंत प्रतिष्ठान संचलित आ. शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा (ता. जावली) यांचे वतीने दि. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वा. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजसदादा शिंदे यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य मॅरॉथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेचे उदघाटन मा. तेजसदादा शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून केले. या स्पर्धा तीन गटात घेण्यात आल्या. आठवी ते दहावी, आकरावी -बारावी व खुला गट या तीन गटात या स्पर्धा पार पडल्या.स्पर्धा संपल्यावर बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री तेजस दादा शिंदे तर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी सर उपस्थित होते.यावेळी व्यासपीठावर उपप्रचार्य डॉ. प्रमोद घाटगे, जिमखाना विभाग प्रमुख प्रा. प्रमोद चव्हाण व जेष्ठ पत्रकार मा. शिंगटे गुरुजी व पत्रकार सुरेश पार्टे यांची मुख्य उपस्थिती होती.विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, मा. तेजसदादा शिंदे म्हणाले " विद्यार्थ्यांनी खेळाकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन, आपला तालुका राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंचा तालुका होईल तसेच अभ्यासाकडे लक्ष देऊन माथाडींच्या तालुका ऐवजी अधिकाऱ्यांचा तालुका कसा होईल याकडे देण्याची गरज आहे आणि महाविद्यालयाकडून तसे प्रयत्न केले जातील " अशी इच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिमखाना विभाग प्रमुख   प्रमोद चव्हाण यांनी केले. अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनीही आपले मनोगत व्यक्त करून, यशस्वी स्पर्धेकांचे अभिनंदन करून सहभागी स्पर्धेकांचे व सर्वांचे कौतुक केले.तसेच त्यांनी सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रा. प्रमोद चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांच्या भाषणानंतर मान्यवरांच्या हस्ते तीन गटातील प्रत्येकी सहा स्पर्धेकांना, रोख रक्कम, मेडल व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. त्यामध्ये इयत्ता ८ वी ते १० वी या गटामध्ये मुलांमध्ये प्रथम क्रमांक रोशन आनंदा सपकाळ,  कैलासवासी अण्णासाहेब पाटील माध्यमिक विद्यालय म्हाते  बक्षीस सोळाशे रुपये, द्वितीय क्रमांक विकास कृष्णा आखाडे बक्षीस बाराशे रुपये व तृतीय क्रमांक विष्णू राजेंद्र आखाडे  न्यू इंग्लिश स्कूल कुसुंबी मुरा  तसेच माध्यमिक मुली श्रेया भैरवनाथ कुंभार जि प प्राथमीक शाळा मेढा बक्षीस सोळाशे रुपये, द्वितीय क्रमांक विद्या कृष्णा आखाडे न्यू इंग्लिश स्कूल कुसुंबी मोरा बक्षीस बाराशे रुपये, तृतीय क्रमांक अनुष्का सचिन निकम जनता माध्यमिक विद्यालय करंदी बक्षीस एक हजार रुपये व इयत्ता ११ वी, १२ वी  गटामध्ये प्रथम क्रमांक रोहन अशोक तरडे दीपक पवार कॉलेज ऑफ सायन्स कुडाळ बक्षीस दोन हजार रुपये, द्वितीय क्रमांक विवेक संजय धनावडे छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा बक्षीस सोळाशे रुपये, तृतीय क्रमांक मयूर मानसिंग चव्हाण यांना महाविद्यालय मेढा बक्षीस चौदाशे रुपये तसेच जूनियर कॉलेज मुली प्रथम क्रमांक सोनाली मारुती कोकरे आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा बक्षीस दोन हजार रुपये, द्वितीय क्रमांक वैष्णवी विश्वास शेलार आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा बक्षीस सोळाशे रुपये तसेच तृतीय क्रमांक मेघना रमेश चिकणे आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा बक्षीस चौदाशे रुपये  १८ वर्षावरील खुल्या गटतील मुले प्रथम क्रमांक हर्षवर्धन संतोष दबडे एलबीएस महाविद्यालय सातारा बक्षीस चार हजार रुपये, द्वितीय क्रमांक शिवम विलास कापले कला व वाणिज्य महाविद्यालय सातारा बक्षीस तीन हजार रुपये, तसेच तृतीय क्रमांक सुरज मधुकर वेंदे आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा बक्षीस चोवीसशे रू. व मुली प्रथम क्रमांक आदिती प्रदीप शेलार आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा बक्षीस चार हजार रुपये, द्वितीय क्रमांक ऋतुजा सुनील सपकाळ आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा बक्षीस तीन हजार रुपये, तसेच तृतीय क्रमांक ऋतुजा विश्वनाथ शेलार आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा, बक्षीस चोवीसशे रुपये देण्यात आले. यावेळी याप्रसंगी प्रसिद्ध उद्योगपती सुरेश गायकवाड तसेच मेंढा नगरीतील माजी सरपंच शिंगटे गुरुजी व ज्येष्ठ पत्रकार सुरेश पार्टे आणि श्री. संजय जुनघरे,सर्व प्रध्यापक, विध्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते.सूत्रसंचालन सौ.गायत्री जाधव यांनी केले.शेवटी आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांनी केलेया स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व एन. एस. एस. चे स्वयंसेवक तसेच जावळी करिअर अकॅडमी, शौर्य अकॅडमी मेढा व पंचक्रोशीतील हायस्कुल व कॉलेज यांचे सहकार्य लाभले.

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयातर्फे भव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

मेढा : जयवंत प्रतिष्ठान संचलित आ. शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा (ता. जावली) यांचे वतीने दि. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वा. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजसदादा शिंदे यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य मॅरॉथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेचे उदघाटन मा. तेजसदादा शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून केले. या स्पर्धा तीन गटात घेण्यात आल्या. आठवी ते दहावी, आकरावी -बारावी व खुला गट या तीन गटात या स्पर्धा पार पडल्या.स्पर्धा संपल्यावर बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री तेजस दादा शिंदे तर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी सर उपस्थित होते.यावेळी व्यासपीठावर उपप्रचार्य डॉ. प्रमोद घाटगे, जिमखाना विभाग प्रमुख प्रा. प्रमोद चव्हाण व जेष्ठ पत्रकार मा. शिंगटे गुरुजी व पत्रकार सुरेश पार्टे यांची मुख्य उपस्थिती होती.विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, मा. तेजसदादा शिंदे म्हणाले " विद्यार्थ्यांनी खेळाकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन, आपला तालुका राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंचा तालुका होईल तसेच अभ्यासाकडे लक्ष देऊन माथाडींच्या तालुका ऐवजी अधिकाऱ्यांचा तालुका कसा होईल याकडे देण्याची गरज आहे आणि महाविद्यालयाकडून तसे प्रयत्न केले जातील " अशी इच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिमखाना विभाग प्रमुख   प्रमोद चव्हाण यांनी केले. अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनीही आपले मनोगत व्यक्त करून, यशस्वी स्पर्धेकांचे अभिनंदन करून सहभागी स्पर्धेकांचे व सर्वांचे कौतुक केले.तसेच त्यांनी सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रा. प्रमोद चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांच्या भाषणानंतर मान्यवरांच्या हस्ते तीन गटातील प्रत्येकी सहा स्पर्धेकांना, रोख रक्कम, मेडल व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. त्यामध्ये इयत्ता ८ वी ते १० वी या गटामध्ये मुलांमध्ये प्रथम क्रमांक रोशन आनंदा सपकाळ,  कैलासवासी अण्णासाहेब पाटील माध्यमिक विद्यालय म्हाते  बक्षीस सोळाशे रुपये, द्वितीय क्रमांक विकास कृष्णा आखाडे बक्षीस बाराशे रुपये व तृतीय क्रमांक विष्णू राजेंद्र आखाडे  न्यू इंग्लिश स्कूल कुसुंबी मुरा  तसेच माध्यमिक मुली श्रेया भैरवनाथ कुंभार जि प प्राथमीक शाळा मेढा बक्षीस सोळाशे रुपये, द्वितीय क्रमांक विद्या कृष्णा आखाडे न्यू इंग्लिश स्कूल कुसुंबी मोरा बक्षीस बाराशे रुपये, तृतीय क्रमांक अनुष्का सचिन निकम जनता माध्यमिक विद्यालय करंदी बक्षीस एक हजार रुपये व इयत्ता ११ वी, १२ वी  गटामध्ये प्रथम क्रमांक रोहन अशोक तरडे दीपक पवार कॉलेज ऑफ सायन्स कुडाळ बक्षीस दोन हजार रुपये, द्वितीय क्रमांक विवेक संजय धनावडे छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा बक्षीस सोळाशे रुपये, तृतीय क्रमांक मयूर मानसिंग चव्हाण यांना महाविद्यालय मेढा बक्षीस चौदाशे रुपये तसेच जूनियर कॉलेज मुली प्रथम क्रमांक सोनाली मारुती कोकरे आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा बक्षीस दोन हजार रुपये, द्वितीय क्रमांक वैष्णवी विश्वास शेलार आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा बक्षीस सोळाशे रुपये तसेच तृतीय क्रमांक मेघना रमेश चिकणे आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा बक्षीस चौदाशे रुपये  १८ वर्षावरील खुल्या गटतील मुले प्रथम क्रमांक हर्षवर्धन संतोष दबडे एलबीएस महाविद्यालय सातारा बक्षीस चार हजार रुपये, द्वितीय क्रमांक शिवम विलास कापले कला व वाणिज्य महाविद्यालय सातारा बक्षीस तीन हजार रुपये, तसेच तृतीय क्रमांक सुरज मधुकर वेंदे आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा बक्षीस चोवीसशे रू. व मुली प्रथम क्रमांक आदिती प्रदीप शेलार आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा बक्षीस चार हजार रुपये, द्वितीय क्रमांक ऋतुजा सुनील सपकाळ आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा बक्षीस तीन हजार रुपये, तसेच तृतीय क्रमांक ऋतुजा विश्वनाथ शेलार आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा, बक्षीस चोवीसशे रुपये देण्यात आले. यावेळी याप्रसंगी प्रसिद्ध उद्योगपती सुरेश गायकवाड तसेच मेंढा नगरीतील माजी सरपंच शिंगटे गुरुजी व ज्येष्ठ पत्रकार सुरेश पार्टे आणि श्री. संजय जुनघरे,सर्व प्रध्यापक, विध्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते.सूत्रसंचालन सौ.गायत्री जाधव यांनी केले.
शेवटी आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांनी केले
या स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व एन. एस. एस. चे स्वयंसेवक तसेच जावळी करिअर अकॅडमी, शौर्य अकॅडमी मेढा व पंचक्रोशीतील हायस्कुल व कॉलेज यांचे सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर (२८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२) भावपूर्ण श्रद्धांजली!!!!!

*लोकशाही मूल्यांची जपणूक ही प्रत्येकाची जबाबदारी :प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी*जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे दिनांक 26 नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यशास्त्र विभागामार्फत संविधान दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा. मेजर डॉ. अशोक गिरी उपस्थित होते. या निमित्ताने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मेजर डॉ. अशोक गिरी यांनी विद्यार्थ्यांना जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे नागरिक म्हणून लोकशाहीची जोपासना करण्याची आपली किती मोठी जबाबदारी आहे हे सांगितले.आपले संविधान जगातील विचारवंतांच्या साठी एक मोठा दस्तावेज आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी या संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि स्वतंत्र लोकशाही भारताचे स्वप्न बघणार्‍या प्रत्येक भारतीयाने ज्या अपेक्षेने संविधान निर्माण करून आपल्याकडे सुपूर्द केले, त्या अपेक्षांची पूर्तता करणे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य असल्याचे सांगून प्रत्येकाने ही लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आणि तिच्या मूल्यांची जपणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. गायत्री जाधव यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. सुनील गायकवाड यांनी केले. याप्रसंगी संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना संविधानाच्या सरनाम्याचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.